Posts

What the cashier in the bank must be thinking, after seeing stacks of cash on his table?

Image
This is a  cat in the fish market.. Imagine, what she must be thinking right now? ...There are so many fishes, but the owner is someone else... The same thoughts must be coming to the cashier's mind when he sees the cash around him...  It is always on his mind that the millions and billions of wealth in front of him is not his, its owner is someone else, and because he keeps the money in his bank, the cashier can have his daily meal happily. Of course, keep in mind that the job of a cashier is not as pleasant as it seems! After a day's work, he cannot breathe happily until the evening cash tallies, as the difference has to be immediately debited from his account and deposited into the treasury of the bank. Not only this, but if a fake note is mistakenly accepted by him, he will also be personally liable for it and has to make good the loss to the bank. It is a crown of thorns!  There is no benefit, but the hanging sword of loss is always on the head!!

काजव्याच्या शरीरात काय घटक असतात त्यामुळे तो अंधारात चमकतो?

काजवे त्यांच्या शरीरात एक रासायनिक प्रतिक्रिया (chemical reaction) तयार करतात ज्यामुळे त्यांना स्वयंप्रकाश मिळू शकतो. या प्रकारच्या प्रकाश उत्पादन क्रियेस बायोलिमिनेसेन्स म्हणतात. काजवे ज्या पद्धतीने प्रकाश तयार करतात त्या कदाचित बायोलिमिनेसेन्सचे सर्वोत्तम ज्ञात उदाहरण आहे. ऑक्सिजन उपलब्ध होतो, तेव्हा प्रकाश अवयव प्रकाशतो आणि जेव्हा तो उपलब्ध नसतो तेव्हा प्रकाश बाहेर पडतो. काजव्यांना फुफ्फुसं नसतात, परंतु त्याऐवजी शरीराच्या बाहेरून आतील पेशींमध्ये ऑक्सिजनची, tracheoles म्हणून ओळखल्या जाणार्‍या लहान लहान श्वासनलिकांद्वारे वाहतूक करतात. काजवे बर्‍याच कारणांमुळे प्रकाशमान दिसतात. बहुतेक प्रजाती प्रामुख्याने रात्री सक्रिय असतात. काजवे त्यांच्या शरीरात बचावात्मक स्टिरॉइड्स तयार करतात ज्यामुळे त्यांना इतरांपासुन सहसा भय नसते. याचा उपयोग त्यांना आपल्या जातीतील सदस्य व नर मादी ओळखण्यासाठीही होतो. काही प्रजातींचे प्रौढ काजवे अजिबात चमकदार नसतात आणि सोबती शोधण्यासाठी व लैंगिक संकेत देण्यासाठी फेरोमोन या रसायनाचे उत्सर्जन करतात.

कहा राजा भोज और कहा गंगु तेली' या म्हणीचा अर्थ काय?

  "कहा राजा भोज और कहा गंगु तेली", ही हिंदी भाषिक म्हण, महाराष्ट्रात तशी अभावानेच बोलली जाते. मात्र उत्तर हिंदुस्तानात, विशेषतः उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत मात्र या म्हणीचा उपयोग वारंवार केला जातो. या म्हणीत दोन विरुद्ध टोकांच्या व्यक्तिमत्वाची तुलना केली गेली आहे. खरं तर  राजा  भोज आणि गंगू  तेली,  यातले ठळक शब्द, जे त्याचा दर्जा अथवा व्यवसाय दर्शवितात, या दोन्ही व्यक्ती वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक पातळीवरील आहेत. एक, देशातील सर्वोच्च स्थानी असलेली व्यक्ती तर दुसरा, एक सर्वसामान्य नागरिक! खरं तर कोणत्याही स्तरावर या दोघांची तुलना होऊ शकत नाही! आणि म्हणूनच, जेव्हा जेव्हा अशा असमतोल परिस्थितीतील दोन व्यक्तींची तुलना केली जाते, तेव्हा तेव्हा ही म्हण वापरली जाते. नव्वदच्या दशकातील एक लोकप्रिय हिंदी चित्रपट 'दुल्हे राजा' मध्ये या संदर्भातील एक गाणेही आहे, 'छछूंदर के सिर पर ना भामे चमेली, कहा राजा भोज कहा गंगू तेली'.

Is it possible to get loan on agricultural land in India?

  No bank in India will lend you against a farm land mortgage! But you can get crop loan or other agricultural loans from bank.  All government banks have this loan facility. Earlier, farmers used to take loans by mortgaging their farms to moneylenders. If for some reason, the farmer could not repay the loan with interest, the land would become the property of the moneylender and the farmer would be destitute. To ensure that no farmer is deprived of his rightful land, the government has enacted a law that even if a farmer has taken a loan in exchange for land, the lender cannot sue him for repayment of that loan! Because of this, as long as this law exists, no one will lend on agricultural land!

Why is there no scope for technology in agriculture sector in India?

There is no shortage of technology in India, even in agriculture! If you visit the states of Punjab or Haryana, then you will notice how the farmers are reaping rich crops using new technologies! Multi-crop brush cutter, power tiller, oscillating hand hoe, weeder, power cultivator, sprayer, tractor…one or more.  All these technological devices are widely used in India. However, this technology is not widely used in all other states of India. But then there are different issues.  We have, especially in Konkan, western coastal area, the amount of land that each family owns is so small that even if a tractor were to be set up, it itself would cover the entire field.  Where there are small farms,it is not cost effective to use this technology. But even in the state of Maharashtra, in some places, where communal farming is practiced, this modern technology is used But at present this is at the minimal scale.

Why banks don't give loans by pledging agricultural land?

Mortgaging means transferring the land in the name of the lender until the loan is repaid.  In short, giving the bank the right to sell the collateral/property if, in the future, the borrower fails to repay it. In some states of India, the government prohibits mortgage of agricultural land.  The law prohibits transfer of farm ownership to anyone for taking a loan.  Of course, the welfare of the farmers is also considered in this.  The idea behind it is that the farmer who depends on the farm should not migrate. Therefore, banks do not lend against agricultural land.

बँकेतील कॅशियरला, लाखो रुपये रोख बघून मनात काय विचार येत असतील?

Image
  मासळी बाजारातल्या या मांजरीला.. सभोवतालचे मासे पाहून जे वाटत असेल, तेच विचार कॅशिअरच्या मनात येत असावेत… इतके अमाप मासे आहेत, पण मालक कोणी दुसराच… बँकेच्या कॅशिअरचं पण तसंच असतं! समोर असणारी लाखो-करोडोंची दौलत आपली नाही, तिचे मालक कोणी वेगळेच आहेत, आणि ते आपल्या बँकेत पैसे ठेवतात म्हणून आपण रोज चार घास सुखाने खाऊ शकतो ही जाणीव सदैव त्याच्या मनावर असते. अर्थात, वरवर भासतो तितका कॅशिअरचा जॉब सुखावह नसतो, हे ही लक्षात असू द्या! दिवसभराच्या देवघेवीनंतर जोपर्यंत संध्याकाळी कॅश टॅली होत नाही, तोपर्यत त्याच्या जीवात जीव नसतो, कारण आलेला फरक हा त्याच्या खात्यातून लगेचच वळता करून त्या दिवशीची कॅश तिजोरीत जमा करावी लागते. इतकेच नव्हे, तर चुकून एखादी खोटी नोट त्याच्याकडून घेण्यात आली, तर त्याचा फटकाही वैयक्तिकरित्या त्यालाच बसतो. काटेरी मुकुट आहे तो! फायदा काहीच नाही, उलट नुकसानीची टांगती तलवार सदैव डोक्यावर !! नमोस्तुते !